-
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर कायम सक्रिय असल्याचे पाहायला मिळतं.
-
प्रियांकाने अमेरिकन अभिनेता निक जोनससह २०१८ साली लग्नगाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात केली.
-
काही महिन्यांपूर्वीच सरोगसीच्या माध्यमातून प्रियांका व निक आई-बाबा झाले.
-
त्यांनी आपल्या मुलीचे नाव ‘मालती’ असे ठेवलं आहे.
-
प्रियांका व निक अमेरिकेतील लॉस अन्जेंल्स येथे वास्तव्यास आहेत.
-
लग्न झाल्यानंतर एका वर्षाने त्यांनी हा आलिशान बंगला २० मिलियन डॉलरला विकत घेतला.
-
भारतीय रुपयानुसार प्रियांका-निकच्या या आलिशान बंगल्याची किंमत १४४ कोटी इतकी आहे.
-
त्यांच्या या आलिशान बंगल्यात सात प्रशस्त बेडरुम आहेत.
-
प्रियांका-निक घरातील फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असतात.
-
लॉस अन्जेंल्समधील त्यांच्या या घरात ११ बाथरुम आहेत.
-
प्रियांका-निकच्या या घरातील फर्निचरही फारच खास आहे. घरातील लिव्हिंग एरियामध्ये त्यांनी पांढऱ्या व चॉकलेटी रंगाचे इंटेरिअर केलेले आहे.
-
लिव्हिंग रुममधील सोफा सेट.
-
प्रियांका व निक त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात.
-
त्यामुळे त्यांनी घरातच जीमही तयार करुन घेतले आहे.
-
निक अनेकदा त्याचे वर्कआऊट करतानाचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो.
-
प्रियांका-निकच्या घरातील किचन.
-
किचनमध्येही पांढऱ्या रंगाचे इंटेरिअर करण्यात आले आहे.
-
प्रियांका-निकच्या घरातील प्रार्थनास्थळ.
-
त्यांच्या घराला प्रशस्त बाल्कनीही आहे.
-
घराच्या एका बाजूला समुद्रकिनारा आहे. तर दुसऱ्या बाजूला पर्वतरांगांच नयनरम्य दृश्य दिसतं.
-
प्रियांका-निकच्या या आलिशान बंगल्यात स्विमिंगपूलही आहे.
-
गार्डन एरियामधील फोटोही प्रियांका अनेकदा शेअर करताना दिसते.
-
प्रियांका-निकच्या घरातील हा कोपरा लक्षवेधी आहे.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख