-
वरुण धवन सारा अली खान हे दोघे उत्तम कलाकार आहेतच तसेच ते एकमेकांचे मित्र आहेत.
-
सध्या, सारा आणि वरुण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी गोव्यात आहेत.
-
दोघांनी एकत्र काम केलेला चित्रपट म्हणजे ‘कुली १’, डेव्हिड धवन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
-
सध्या, सारा आणि वरुण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी गोव्यात आहेत.
-
दोघांनी इन्स्टाग्रामवर बीचवर मज्जा करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
-
‘भेडिया’ चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग या चित्रपट महोत्सवात आयोजित करण्यात आले आहे.
-
या चित्रपट महोत्सवात कार्तिक आर्यन, सारा, मृणाल ठाकूर आणि इतर कलाकारांचे सादरीकरण होणार आहे.
-
हा चित्रपट महोत्सव ९ दिवस चालणार असून यामध्ये वेगवेगळ्या भाषेतील दर्जेदार चित्रपट दाखवले जाणार आहेत.
-
सारा अली खान सध्या दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे.फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

RCB vs GT: विराटला गोलंदाजी करता करता थांबला सिराज, दोघेही झाले भावुक; गिलच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष; VIDEO होतोय व्हायरल