-
प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वीच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा केली.
-
त्यांनतर या चित्रपटावरून नव्या वादाला सुरुवात झाली. चित्रपटात सीनबाबत वाद सुरु झाला.
-
तर दुसरीकडे या चित्रपटाच्या स्टार कास्टलाही विरोध केला जात आहे.
-
चित्रपटात सात मावळ्यांपैकी एका मावळ्याच्या भूमिकेत महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्य मांजरेकर दिसणार आहे.
-
चित्रपटावरून वाद सुरु असताना सत्या मात्र त्याच्या भूमिकेच्या तयारीमध्ये व्यग्र आहे.
-
जीममध्ये वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ व फोटो तो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो.
-
‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये सत्या मांजरेकर मुख्य भूमिका साकारत आहेत. त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे.
-
वडिलांबरोबर काम करण्यास उत्सुक असलेला सत्या सध्या जीममध्ये घाम गाळत आहे.
-
त्याने जीममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला.
-
वेट लिफ्टिंग करत असताना एकाचवेळी १७० किलो वजनही सत्या उचलतो.
-
आपल्या शरीरयष्टीकडे सध्या सत्या अधिकाधिक लक्ष देताना दिसत आहे.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”