-
बॉलिवूडचा आजचा आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यन सध्या चर्चेत आहे. नुकतीच त्याने आपल्या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवली होती. अनेक बॉलिवूडचे कलाकार, दिग्दर्शक निर्माते या पार्टीला हजर होते.
-
पांढऱ्या ड्रेसमध्ये अनन्या पांडे या पार्टीत दिसली. कार्तिक आणि अनन्याने ‘पती पत्नी और वो या’ चित्रपटात काम केले होते.
-
निर्माते रमेश तौरानीदेखील या पार्टीत हजर होते. बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे ते निर्माते आहेत.
-
प्रसिद्ध निर्माते मुकेश भट या पार्टीत हजर होते.
-
टीसीरीजचे सर्वेसर्वा आणि निर्माते भूषणकुमार या पार्टीला हजर होते.
-
अभिनेत्री वाणी कपूर पार्टीत उपस्थित होती, पार्टीला तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. नुकतीच ती ‘शमशेरा’ चित्रपटात दिसली होती.
-
प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा याने पार्टीला हजेरी लावली होती.
-
अभिनेता आयुषमान खुरानामध्ये हजर होता. त्याच्या लूकची चर्चा होत आहे.
-
‘आदिपुरुष’, ‘तान्हाजी’ चित्रपटाचा मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत पार्टीत हजर होता. फोटो काढताना त्याने पोझ दिली.
-
‘८३’ सारखा चित्रपट देणारे दिग्दर्शक कबीर खानदेखील पार्टीत उपस्थित होता.
-
‘लगान’, ‘स्वदेस’सारखे चित्रपट देणारे मराठमोळे आशुतोष गोवारीकर पार्टीत हजर होते.
-
प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा या पार्टीला हजर होता.
-
बॉलिवूडचे शो मॅन म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक सुभाष घईंनीदेखील या पार्टीला आपली हजेरी लावली.
-
‘भूलभुलैया २’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनिस बाझमी यांनीदेखील पार्टीला हजेरी लावली. तेदेखील पांढऱ्या कपड्यात दिसले.
-
बॉलिवूडची अभिनेत्री दिशा पटणीने या पार्टीला हजेरी लावली होती. फोटो सौजन्य : शारिक शेख

…म्हणून कुणालाच कमी समजू नका! शिकारीसाठी आलेल्या वाघाचा माकडाने केला मोठा गेम; माकडाने असं काय केलं? पाहा Video