-
अभिनेता, गायक आणि भाजपा नेते मनोज तिवारी सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत.
-
मनोज तिवारी वयाच्या ५१ व्या वर्षी बाबा होणार आहेत.
-
नुकतंच मनोज तिवारी यांनी आपल्या पत्नीचं डोहाळे जेवणं घातलं होतं.
-
या कार्यक्रमाला मनोज तिवारी आणि सुरभी तिवारी यांचे निकटवर्तीय उपस्थित होते.
-
मनोज तिवारी यांनी इन्स्टाग्रामवर डोहाळे जेवणाचा व्हिडीओ शेअर कर केला आहे.
-
डोहाळे जेवणात सुरभी तिवारी यांनी पारंपारिक वेषात दिसत आहे.
-
सुरभी तिवारी या मनोज तिवारी यांच्या दुसरी पत्नी आहेत.
-
राणी तिवारी यांच्याशी मनोज तिवारी यांचं पहिलं लग्न झालं होतं. १९९९ मध्ये हे लग्न झालं होतं.
-
पहिल्या पत्नीपासून मनोज तिवारी यांना एक मुलगी आहे. पण लग्नाच्या काही वर्षांनी मतभेद झाल्याने २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
-
वयाच्या ४९ व्या वर्षी मनोज तिवारी यांनी दुसरं लग्न केलं होतं. पण त्यांनी हे लग्न बरेच दिवस लपवून ठेवलं होतं.
-
दुसरी मुलगी झाल्यानंतर त्यांचं दुसरं लग्न झाल्याचं उघड झालं होतं.
-
त्यातच आता ते तिसऱ्यांदा बाबा होणार आहेत.
-
मनोज तिवारी यांना इन्स्टाग्रामला व्हिडीओ शेअर करताना ‘काही क्षण शब्दांत सांगता येत नाहीत, फक्त ते अनुभवले जाऊ शकतात’ असं म्हटलं आहे.
-
डोहाळे जेवणात मनोज तिवारी यांनी शेरवानी घातल्याचं दिसत आहे.
-
मनोज तिवारी यांच्या पत्नीचा डोहाळे जेवणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. राजकीय नेते आणि अभिनेते त्यांना शुभेच्छा देत आहेत.

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे