-
सचिन पिळगावकर मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव. गेली अनेकवर्ष ते कार्यरत आहेत.
-
सचिन पिळगावकर यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकर यादेखील चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. यांची जोडी प्रेक्षकांच्या आवडीची आहे.
-
सचिन पिळगावकर सोशल मीडियावरदेखील सक्रीय असतात, नुकतेच ते दुबई येथे फिरण्यासाठी गेले आहेत. तिकडेच फोटो त्यांनी फोटो शेअर केले आहेत.
-
दुबईमधील मिरॅकल गार्डन एक प्रसिद्ध गार्डन आहे. अनेक भारतीय या गार्डनला भेट देत असतात.
-
जगातील सर्वात मोठे असे नैसर्गिक फुलांचे हे गार्डन आहे. सुप्रिया पिळगावकर यांनी तिथल्या सायकल रायडींगचा अनुभव घेतला.
-
सचिन सुप्रिया यांनी अनेक चित्रपट मालिकांमध्ये एकत्र काम केले आहे.
-
‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘पती माझा करोडपती’, ‘अशी ही बनवा बनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’ अशा हिट चित्रपटांमध्ये ही जोडी दिसली आहे.
-
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया दुबईमधील मिरॅकल गार्डनला भेट दिली आहे.
-
सचिन पिळगावकर कायमच आपल्या ट्रिपचे फोटो शेअर करत असतात. आपल्या कुटुंबाच्या ते नेहमी जवळ असतात. फोटो सौजन्य : फेसबुक
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य