-
अभिनेत्री सायली संजीव आज चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री मानली जाते.
-
सायली सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. आपल्या फोटोशूटमुळे ती तिच्या चाहत्यांचं मन जिंकते.
-
नुकताच तिचा ‘हर हर महादेव’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यानंतर आता तिचा आणखीन प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटाचे नाव आहे ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
-
‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात उपस्थित राहिली होती.
-
या कार्यक्रमात तिने आपल्या कॉलेज जीवनापासून ते राजकीय मतांपर्यंत, इत्यादी मुद्द्यांवर भाष्य केलं
-
याच चित्रपटाच्या टीमने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सायलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारात ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा’चा मान या चित्रपटाला मिळाला आहे.
-
अतिशय सामान्य स्वप्न उराशी बाळगून, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सर्वसामान्य गृहिणीचा हा असामान्य यात दाखवला आहे.
-
या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर, सुहिता थत्ते, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, आदिती द्रविड, यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन शंतनू रोडे केले असून आणि प्लॅनेट मराठीने चित्रपटाची निर्मिती सांभाळली आहे.
-
हा चित्रपट येत्या २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही