-
बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख दंगल गर्ल’ म्हणून आजही ओळखली जाते.
-
‘दंगल’ या पहिल्याच चित्रपटाने तिला ओळख मिळवून. यातील तिच्या कामाचीही चांगलीच प्रशंसा झाली.
-
‘लुडो’ आणि नुकत्याच आलेल्या ‘थार’ या चित्रपटातील तिची भूमिका वेगळी होती.
-
नुकतीच तिने आमिर खानची मुलगी आयरा खानच्या साखरपूरड्याच्या सोहळ्यात तिने हजेरी लावली. आयराचा होणार नवरा फिटनेस ट्रेनर असून नुपूर शिखरे असं त्याचं नाव आहे
-
या दरम्यानचे आयरा खानबरोबरचे फोटोज फातिमाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते.
-
फातिमा सना शेख आणि इरा खान यांच्यात खूप छान मैत्री आहे. फोटोसाठी दोघींनी पोज दिली आहे.
-
फातिमा शेख इराच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहे.
-
या साखरपुड्यात फातिमा एका पांढऱ्या एथनिक वेशभूषेमध्ये दिसली.
-
आयरा खानच्या साखरपूरड्याची चर्चा जोरदार झाली. आमिरने लेकीसाठी खास डान्सदेखील केला. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”