-
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी म्हणजे अक्षया देवधर व हार्दिक जोशी.
-
रिल लाइफ ऑन स्क्रीन राणादा-पाठकबाईंची जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांशी लग्नगाठ बांधणार आहेत.
-
अक्षया व हार्दिक दोघ्यांच्याही घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.
-
नुकतंच अक्षयाच्या ग्रहमुख सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला.
-
त्यानंतर आता त्यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
-
हार्दिक व अक्षयाचा मेहंदी सोहळ्याचे फोटो अमोल नाईक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
-
मेहंदी सोहळ्यातील खास फोटो.
-
अमोल नाईक यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत राणादाच्या मित्राची भूमिका साकारली होती.
-
हार्दिकच्या घरी मेहंदी सोहळ्यासाठी खास डेकोरेशन करण्यात आलं होतं.
-
हार्दिकच्या हातावर अक्षयाच्या नावाची मेहंदी रंगली आहे.
-
राणादा-पाठकबाईंच्या लग्नासाठी अहा लगीन असा हॅशटॅगही तयार करण्यात आला आहे.
-
हार्दिकच्या मित्रपरिवाराने हातावर ‘अहा लगीन’ असं लिहलेली मेहंदी काढली आहे.
-
चाहत्यांना आता हार्दिक व अक्षयाच्या लग्नसोहळ्याची उत्सुकता आहे.
-
(सर्व फोटो: अमोल नाईक/ इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”