-
अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे सध्या सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
आलियाने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला.
-
नुकतंच त्यांनी त्यांच्या लेकीचं बारसं केलं आणि तिचं नाव ‘राहा’ ठेवल्याचं सांगितलं.
-
आता मुलीला जन्म दिल्यानंतर आलिया पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे.
-
२८ नोव्हेंबरला आलिया भट्टने तिची बहीण शाहीनसोबतचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या
-
त्यादिवशी संध्याकाळी आलिया भट्ट जुहूमध्ये तिच्या बहिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला आली होती.
-
त्यावेळी ती विना मेकअप तिच्या गाडीत दिसली.
-
तिचे फोटो समोर आल्यावर अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या.
-
एका नेटकाऱ्याने लिहिलं, “आलियाचं सुंदर हास्य कुठे गेलं?” तर दुसऱ्याने लिहीलं, “आलिया खूप थकलेली दिसत आहे.” तिचे चाहते तिची काळजी करू लागले आहेत.
![pimpri chinchwad youth cried after demolishing his house infront of his eyes](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-08T220913.048.jpg?w=300&h=200&crop=1)
पिंपरी- चिंचवड: राहतं घर डोळ्यासमोर पाडलं; तरुण ढसाढसा रडला, महानगर पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे