-
समुद्रात यॉटवर अर्जुन रामपालने वाढदिवसानिमित्त गर्लफ्रेंड गॅब्रियलासोबत धमाल केली. (image- Gabriella Demetriades instagram)
-
अर्जुन रामपालच्या वाढदिवसानिमित्त गर्लफ्रेंड गॅब्रियलाने मुंबईच्या समुद्रात एका यॉटवर खासगी पार्टीचे आयोजन केले होते.(image- Gabriella Demetriades instagram)
-
या पार्टीत अर्जुन रामपाल आणि गॅब्रियलाच्या मित्र-मैत्रिणींनी खूप एन्जॉय केलं.(image- Gabriella Demetriades instagram)
-
अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी डीजेवर ठुमके लगावले.(image- Gabriella Demetriades instagram)
-
अर्जुन आणि गॅब्रियला त्यांच्या मित्रमंडळीसोबत डीजेच्या तालावर थिरकताना दिसले.(image- Gabriella Demetriades instagram)
-
अर्जुन रामपाल पत्ती मेहेरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर गर्लफ्रेंड गॅब्रियलासोबत रिलेशनशिप मध्ये आहे.(image- Gabriella Demetriades instagram)
-
अर्जुन रामपालला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सिनेकलाकारांनी पार्टीत सहभाग घेतला होता.(image- Gabriella Demetriades instagram)
-
गॅब्रियला अर्जुनच्या मुलाची आई झाली असून दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहेत.(image- Gabriella Demetriades instagram)
-
अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी डीजेवर ठुमके लगावले.(image- Gabriella Demetriades instagram)

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल