-
‘बिग बॉस मराठी’चं चौथ पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही बिग बॉस सतत आश्चर्याचे धक्के देत आहे.
-
गेल्याच आठवड्यात राखी सावंत, आरोह वेलणकर, मीरा जग्गनाथ व विशाल निकम या चार स्पर्धकांनी वाइल्ड कार्डद्वारे घरात एन्ट्री घेतली होती.
-
मीरा जग्गनाथ व विशाल निकम हे एका आठवड्यासाठी पाहुणे असल्याने त्यांनी रविवारी घरातून एग्झिट घेतली.
-
तर रोहित शिंदेचाही बिग बॉसच्या घरातील प्रवास रविवारी संपला. त्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील टॉप १० फायनलिस्टची यादी समोर आली आहे.
-
‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेला चेहरा म्हणजे अपूर्वा नेमळेकर.
-
छोटा पॅकेट बडा धमाका विकास सावंत.
-
वाइल्ड कार्डद्वारे घरात एन्ट्री घेतलेली पहिली सदस्य स्नेहलता वसईकर.
-
तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर इतर स्पर्धकांची कोंडी करणारे किरण माने.
-
कोल्हापूरचा ठसका अमृता धोंगडे.
-
वाइल्ड कार्ड स्पर्धक आरोह वेलणकर.
-
पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख.
-
‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेतील चेहरा अक्षय केळकर.
-
अंतर्मुखी प्रसाद जवादे.
-
एंटरटेनमेंटचं पॅकेज राखी सावंत. (सर्व फोटो: कलर्स मराठी)

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश