-
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे.
-
‘पुष्पा’ चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या रशियामध्ये आहे.
-
मॉस्कोमध्ये अल्लू अर्जुनचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
-
अल्लू अर्जुनने मॉस्कोमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली.
-
रश्मिका मंदानाही त्याठिकाणी उपस्थित होती.
-
चित्रपटातील कलाकारांनी पुष्पाची सिग्नेचर स्टेप केली.
-
पुष्पाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी रशियन माध्यमांशी संवाद साधला.
-
चित्रपटाच्या टीमने शहरातील अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली.
-
अल्लू अर्जुनचा रशियातील भारतीय उच्चायुक्त पवन कपूर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
-
टीमने विविध कार्यक्रमांना हजेरी लावत चित्रपटाबद्दल माहिती दिली.
-
प्रेस कॉन्फरन्समधील काही क्षण
-
प्रेस कॉन्फरन्समधील काही क्षण
-
मॉस्कोमधील भारतीय चित्रपट महोत्सवादरम्यान कलाकार रंगमंचावर सादरीकरण करताना..
-
अल्लू अर्जुन इव्हेंटच्या ठिकाणी एंट्री करताना…
-
सर्व फोटो – Twitter/pushpamovie

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”