-
२०२२ हे वर्ष इतर गोष्टींप्रमाणेच लग्नसोहळ्यांसाठीही विशेष चर्चेत राहिलं. कलाविश्वातील अनेक लोकप्रिय जोड्या विवाहबद्ध झाल्या.
-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायक रोहित राऊत व जुईली जोगळेकर २३ जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकले.
-
लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय जानेवारी महिन्याच्या २७ तारखेला सुरज नाम्बियारसह विवाहबद्ध झाली.
-
५ फेब्रुवारी २०२२ रोजी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्नाने व्यावसायिक वरुण बंगेराशी लग्नगाठ बांधली.
-
फरहान अख्तर व शिबानी दांडेकर १९ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले.
-
१४ एप्रिल २०२२ रोजी बॉलिवूडमधील लोकप्रिय आलिया भट्ट व रणबीर कपूर ही जोडी विवाहबंधनात अडकली.
-
आलिया-रणबीरला नोव्हेंबर महिन्यात कन्यारत्नाची प्राप्ती झाली.
-
शिवानी रांगोळे व विराजस कुलकर्णी ३ मे रोजी लग्नाच्या बेडीत अडकले.
-
महाराष्ट्राची क्रश ऋता दुर्गुळेने पती प्रतीक शाहबरोबर १८ मेला लग्नगाठ बांधली.
-
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा व विग्नेश ९ जूनला विवाहबद्ध झाले.
-
बॉलिवूडमधील लोकप्रिय अली फझल व रिचा चड्ढा ही जोडी ४ ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकली.
-
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम राणादा-पाठकबाई २ डिसेंबरला सप्तपदी घेत विवाहबंधनात अडकले.
-
अक्षया-हार्दिकबरोबरच मराठी अभिनेता आशय कुलकर्णीही सानिया गोडबोलेसह लग्नाच्या बेडीत अडकला.
-
अभिनेत्री हंसिका मोटवानीने ५ डिसेंबरला विवाहबद्ध होत नवीन आयुष्याला सुरुवात केली.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख