-
राम गोपाल वर्मा यांचा एका अभिनेत्रीबरोबरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
-
या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक राम गोपाल वर्मा अभिनेत्रीच्या पायाला किस करताना दिसत आहे.
-
राम गोपाल वर्मा व अभिनेत्रीने याचे फोटो, व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
-
दिग्दर्शक राम गोपाल वर्माचा हा व्हिडीओ आणि त्यातील अभिनेत्री आशू रेड्डी सोशल मीडियावर सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत.
-
राम गोपाल वर्माच्या व्हिडीओमुळे चर्चेत आलेली आशू रेड्डी एक सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
-
आशू अनेकदा राम गोपाल वर्माबरोबरचे व्हिडीओ शेअर करताना दिसते.
-
आशू रेड्डीला तेलुगू चित्रपटसृष्टीची ज्युनियर समांथा म्हणूनही ओळखलं जातं. ती एक टीव्ही होस्टही आहे.
-
ग्लॅमरस आशू रेड्डी अनेकदा तिच्या व्हिडीओ आणि मुलाखतींमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मध्यंतरीच्या काळात तिचा राम गोपाल वर्माचा व्हिडीओ समोर आला होता ज्यामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खळबळ माजली होती.
-
या मुलाखतीत आशू आणि राम गोपाल वर्मा यांनी या मुलाखतीत सेक्स, पॉर्न आणि खासगी आयुष्याबद्दल भाष्य केलं होतं.
-
या मुलाखतीचा व्हिडीओ अशाप्रकारे शूट करण्यात आला होता की अभिनेत्रीचे कर्व्स दिसत होते. त्यांचा ही बोल्ड मुलाखत बरीच चर्चेत राहिली होती.
-
या मुलाखतीच्या सुरुवातीला राम गोपाल वर्माने आशूच्या मांड्यांबद्दल केलेल्या कमेंटमुळे तिने त्याच्या कानशिलात लगावली होती.
-
अर्थात तिने राम गोपाल वर्माच्या खरी-खुरी कानशिलात लगावली नव्हती तर तिने असं मस्करीत केलं होतं.
-
पुन्हा एकदा बोल्ड व्हिडीओमुळे चर्चेत आलेली आशू रेड्डी बिग बॉस तेलुगू सीझन ३ मध्ये सहभागी झाली होती.
-
आशू रेड्डी अभिनेता पवन कल्याणची खूप मोठी चाहती आहे आणि तिने त्याच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला आहे.
-
आशू रेड्डीला महागड्या गाड्याचं वेड आहे आणि तिच्याकडे महागड्या गाड्यांचं मोठं कलेक्शनही आहे. (फोटो सौजन्य- आशू रेड्डी इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख