-
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड व बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती चर्चेत आली होती.
-
सुशांतच्या मृत्यूनंतर रिया व तिच्या कुटुंबियांनाही त्रास सहन करावा लागला होता. त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका करण्यात आली होती.
-
आता दीड वर्षांनंतर रिया पुन्हा प्रेमात पडली आहे. सध्या ती बंटी सजदेहला डेट करत आहे.
-
बंटीदेखील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. बंटी हा फॅशन डिझायनर सीमा सजदेह यांचा भाऊ आहे.
-
मनोरंजन व क्रिडा विश्वातील नावाजलेल्या मॅनेजमेंट कंपनीपैकी एका फर्मचा तो मालक आहे.
-
विराट कोहली, रोहिल शर्मा, शिखर धवन सारखे क्रिकेटपटू त्याचे क्लायंट आणि मित्र आहेत.
-
रियाच्या कठीण काळात बंटीने तिला आधार दिल्याचं त्यांच्याच एका जवळच्या व्यक्तीने सांगितलं आहे.
-
रियाला डेट करण्याआधी बंटीचं नाव बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासह जोडलं गेलं होतं.
-
बंटी व सोनाक्षी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का