-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी मुंधेकरला लोकप्रियता मिळाली.
-
या मालिकेत शिवानी ‘रमा’ ही मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे.
-
नुकतंच शिवानीने साडीत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
-
फोटोशूटसाठी शिवानीने निळ्या रंगाची साडी नेसून त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
चांदीचे चोकर व कानातले घालून साजेसा लूक केला आहे.
-
केस मोकळे सोडत शिवानीने माळलेलं गुलाब लक्ष वेधून घेत आहे.
-
पावसात भिजत शिवानीने फोटोसाठी हटके पोझही दिल्या आहेत.
-
फोटोतील तिच्या कातिल अदा पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
-
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
शिवानी सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा ती तिचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
-
(सर्व फोटो: शिवानी मुंधेकर/ इन्स्टाग्राम)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं