-
सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. एकामागोमाग सेलिब्रिटी विवाहबद्ध होत आहेत.
-
सेलिब्रिटींच्या विवाहसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.
-
अनेक सेलिब्रिटी लग्न लागल्यानंतर सगळ्यांसमोरच पत्नीच्या गालावर किंवा डोक्यावर किस करुन आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतात.
-
सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्यातील याच खास क्षणांच्या दृश्यांवर एक नजर.
-
अक्षय देवधर-हार्दिक जोशी.
-
रणबीर कपूर-आलिया भट्ट.
-
रोहित राऊत-जुईली जोगळेकर.
-
ऋता दुर्गुळे-प्रतीक शाह.
-
नयनतारा-विग्नेश शिवण.
-
हंसिका मोटवानी-सोहेल.
-
(सर्व फोटो: इन्स्टाग्राम)
११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य