-
करीना कपूर खान आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खानच्या सहाव्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन गुरुवारी करण्यात आलं.
-
करीनाने सोशल मीडियावर ‘स्टार वॉर्स थीम’ असलेलल्या पार्टीचे काही इनसाईड फोटो शेअर केले आहेत.
-
खरं तर २० डिसेंबरला तैमूर सहा वर्षांचा होईल, पण काही दिवसांआधीच पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
-
करीनाने तैमूर पार्टीतील खेळांचा आनंद लुटतानाचा एक फोटो शेअर केला आहे.
-
तैमुरच्या वाढदिवसाला कपूर कुटुंबीयातील सदस्यांनी हजेरी लावली होती.
-
तैमुरच्या पार्टीसाठी खास स्टार वॉर्स थीम ठेवण्यात आली होती.
-
या थीम वरून तैमूर स्टार वॉर युनिव्हर्सचा चाहता असल्याचं लक्षात येतं.
-
करीना आणि सैफने आयोजित केलेल्या या पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
तैमुरच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीतील सजावट
-
थीम पार्टीतील स्पेसशिपमधील एंट्री
-
वाढदिवसाच्या पार्टीतील आणखी एक फोटो
-
बर्थडे बॉय तैमूर आई-बाबा, भाऊ जेह आणि आजी बबीता यांच्याबरोबर (सर्व फोटो – Kareena Kapoor, threeentertainment/Instagram वरून साभार)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक