-
‘द फॉरगॉटन आर्मी’ या वेब सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्री शर्वरी वाघने कलाविश्वात पदार्पण केलं.
-
‘बंटी और बबली 2’ फेम अभिनेत्री शर्वरी वाघ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.
-
या चित्रपटाने विशेष कामे केली नसली तरीही यानंतर शर्वरीच्या अभिनयाची आणि सौंदर्याची चर्चा होत आहे.
-
शर्वरी तिचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
सध्या शर्वरी तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
-
या फोटोशूटचे काही फोटो तिने तिच्या अकाउंटवरून शेअर केले आहे.
-
यामध्ये शर्वरी काळ्या रंगाच्या बोल्ड बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे.
-
या ड्रेसमधील शर्वरीचे फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
-
(सर्व फोटो – शर्वरी वाघच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून साभार)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”