-
दीपिका पदुकोण व शाहरुख खान यांचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
-
चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात येत आहे.
-
चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात येत आहे.
-
मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगावरुन आक्षेप घेतला.
-
‘बेशरम रंग’ गाण्यासाठी दीपिकाने परिधान केलेली बिकिनी टॉपची स्टायलिस्ट शालीन नथानीने डिझाइन केली आहे.
-
या गाण्यामध्ये दीपिकाने परिधान केलेली निऑन रंगाच्या बिकिनीनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
दीपिकाच्या या बिकिनीची किंमत जवळपास २० हजार रुपये इतकी आहे. Louisa Ballau या ब्रॅण्डची ही बिकिनी आहे.
-
शिवाय या गाण्यामध्ये एका ठिकाणी दीपिकाने सोनेरी रंगाचा स्विम सूट परिधान केला आहे.
-
या स्विमसूटची किंमत तब्बल ११,८५० रुपये इतकी आहे.
-
‘बेशरम रंग’ गाण्यामध्ये दीपिकाचा सर्वाधिक हॉट लूक दिसत आहे.
-
(सर्व फोटो – युट्यूब)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य