-
Urfi Javed: उर्फी जावेद सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लूकने सर्वांनाच घायाळ करत असते.
-
उर्फीचा फॅशन सेन्स पाहून भलेभले लोक हैराण होतात. नेहमीच बोल्ड लूक धारण करणाऱ्या उर्फीने या सरत्या वर्षात आपल्या अतरंगी फॅशनने सर्वांनाच हैराण केले आहे.
-
Rakhi Sawant: आपल्या बोलण्याच्या स्टाईलने सगळ्याच्या मनावर छाप पाडणाऱ्या राखी सावंतचा स्पायडर मॅनचा पोशाख घातलेला लूक सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
-
Cara Delevingne: मॉडेल कारा डेलेव्हिंगने ही फॅशनमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असते.
-
यंदाचा मेट गालाचा ड्रेस कोड ‘गिल्डेड ग्लॅमर’ असा ठेवण्यात आला होता. त्यासाठी मॉडेल कारानं टॉपेलस होत गोल्डन लूक फ्लॉन्ट केला. तिचा हा हॉट लूक पाहून सगळेच थक्क झाले.
-
FREDRIK ROBERTSSON: अभिनेता फ्रेडरिक रॉबर्टसन नेहमी त्याच्या हटके चर्चेमुळे असते.
-
मेट गालामध्ये देश-विदेशातील सर्व सेलिब्रिटी अनोखे कपडे परिधान करतात. फ्रेडरिक रॉबर्टसन देखील मेट गाला २०२२ मध्ये हटके ड्रेस परिधान करून आला होता, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
-
Ranveer Singh: रणवीर सिंग आपल्या उत्तम अभिनयासोबत विचित्र कपड्यांमुळे देखील ओळखला जातो. रणवीरसिंहच्या न्यूड फोटोशूटमुळे बॉलीवूड जगतात खळबळ उडवून दिली आहे. त्याचे हे फोटोज सोशल मीडियावरही जबरदस्त व्हायरल झाले आहेत.
-
रणवीर सिंगची ड्रेसिंग स्टाइल भल्याभल्यांना थक्क करते. अनेकदा त्याला विचित्र कपड्यांमुळे ट्रोल करण्यात आलं आहे. त्याच्या सर्वच गोष्टी अतरंगी असतात. (फोटो सौजन्य-instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”