-
अभिनेत्री करीना कपूरचा लेक तैमुर अली खान आज ६ वर्षांचा झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त पाहूयात त्याचे कुटुंबियाबरोबरचे काही खास क्षण…
-
अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी नातू तैमुर अली खान आणि नात इनाया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
सैफ अली खान आणि करीना कपूर तैमूर आणि जेह यांच्याबरोबर
-
तैमुर अली खान आणि त्याची बहीण इनाया प्रार्थना करत असताना एक क्षण. इनाया तैमुरपेक्षा एका वर्षाने मोठी आहे.
-
हा फोटो सारा अली खानने हा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. ज्यात तैमुर, बेबी जेह, इब्राहिम अली खान यांच्यासह सैफ दिसत आहे.
-
तैमुर त्याची आजी बबिता कपूर यांच्याबरोबर एन्जॉय करतानाचा क्षण…
-
करीना कपूर योगाच्या माध्यमातून तिचा फिटनेस कायम ठेवते. अशात लहानगा तैमुर आणि तिचा पती हे देखील नियमित योगा करतात.
-
करीना कपूरने तैमुरबरोबरचा हा फोटो शेअर करताना, तिची लाइमलाइट स्वतःकडे खेचून घेण्याचा हक्क फक्त तैमुरलाच असल्याचं म्हटलं होतं.
-
(फोटो साभार- करीना कपूर खान, सारा अली खान इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख