-
बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान सध्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे चर्चेत आहे.
-
भगव्या रंगाची बिकिनी परिधान केलेल्या दीपिका पदुकोणबरोबर गाण्यात रोमान्स केल्यामुळे त्याला ट्रोल केलं जात आहे.
-
किंग खान शाहरुख खानचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. तो सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.
-
जगभरात लाखो चाहते असलेल्या शाहरुखचे इन्स्टाग्रामवर ३३.५ मिलियन फॉलोवर्स आहेत.
-
परंतु शाहरुख इन्स्टाग्रामवर फक्त सहाच लोकांना फॉलो करतो.
-
पत्नी गौरी खान.
-
मुलगी सुहाना खान.
-
मुलगा आर्यन खान.
-
आलिया छिब्बा.
-
मॅनेजर पूजा दादलानी.
-
काजल आनंद. (सर्व फोटो: इंडियन एक्सप्रेस, इन्स्टाग्राम)

११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य