-
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केल्याप्रकरणी तिचा बॉयफ्रेंड व सहकलाकार शीझान खानला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
-
पोलिसांनी केलेल्या चौकशीत शीझान खानने अनेक खुलासे केले आहेत. तुनिषा शर्माबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचंही त्याने मान्य केलं आहे.
-
तुनिषा व शीझान ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेत मुख्य भूमिकेत होते. या सेटवरच त्यांची ओळख झाली होती.
-
एकमेकांबरोबरचे अनेक फोटोही ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसायचे.
-
शीझानने तुनिषाबरोबरचे काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले होते.
-
तुनिषाबरोबरच्या या फोटोला त्याने “मागे वळून पाहू नका”, असं कॅप्शन दिलं होतं.
-
मालिकेच्या सेटवरील तुनिषा व शीझानचा फोटो.
-
शीझान व तुनिषाच्या नात्याची कबुली देणारा हा फोटो त्याने शेअर केला होता.
-
मेकअपरुममधील फोटो.
-
शूटिंगदरम्यानचा फोटो असल्याचं दिसत आहे.
-
तुनिषा आत्महत्या प्रकरणात शीझानची पोलीस कसून चौकशी करत आहेत. (सर्व फोटो: तुनिषा शर्मा, शीझान खान/ इन्स्टाग्राम)
Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा