-
बॉलिवूडचे अभिनेते चित्रपटातून करोडो रुपयांचे मानधन घेत असतात मात्र ते छोट्या पडद्यावर कार्यक्रमांचे निवेदन करतात त्याचेदेखील करोडो रुपयांमध्ये मानधन घेतात.
-
सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून ‘बिग बॉस’चा होस्ट आहे. त्याचे होस्टिंग प्रेक्षकांच्या पसंतीस पडते.
-
सलमानच्या ‘बिग बॉस’च्या मानधनाबात बोलायचं झाल्यास माध्यमांच्या माहितीनुसार तो बिग बॉस सीजनसाठी ३५० कोटी रुपये मानधन घेतो.
-
टीव्ही जगतातील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’, हा कार्यक्रम गेली अनेकवर्ष सुरु आहे. अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाचे होस्ट आहेत.
-
माध्यमांच्या माहितीनुसार ते एका भागासाठी ७. ५ कोटी रुपये मानधन म्हणून घेतात.
-
बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी हादेखील ‘खतरो के खिलाडी १२’ सीजनसाठी त्याने प्रत्येक भागासाठी ६० लाख रुपये मानधन घेत होता.
-
‘द कपिल शर्मा’ कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवणारा कपिल शर्मा एका भागासाठी ५० लाख रुपये मानधन म्हणून घेतो.
-
माध्यमांच्या माहितीनुसार तो १.५ ते २ कोटी रुपये एका भागासाठी मानधन म्हणून घेतो.
-
‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय कार्यक्रमच होस्ट करण जोहर गेली अनेकवर्ष हा कार्यक्रम करत आहे. फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: भारतीय संघाला सर्वात मोठा धक्का, रोहित शर्मा आऊट; भारताला विजयासाठी किती धावांची गरज?