-
अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिचे रेड ड्रेसमधले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत (सर्व फोटो सौजन्य-रिंकू राजगुरू-इंस्टाग्राम पेज)
-
अभिनेत्री रिंकू राजगुरूचं मोहक हसू लक्ष वेधून घेणारं ठरतं आहे
-
सैराट या सिनेमाने रिंकूला वेगळी ओळख मिळवून दिली
-
रिंकूने १०० या वेबसीरिजमध्ये केलेल्या कामाचंही कौतुक झालं
-
हल्ला बोल या सिनेमातला तिचा अभिनयही लोकांना आवडला
-
रिंकू इंस्टाग्रामवर कायमच तिचे विविध फोटो पोस्ट करत असते
-
रिंकूने नुकताच हेअर कट केला आहे, तिचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत
-
रिंकू राजगुरूची ही खास अदा पाहून नेटकरी फिदा झाले आहेत
-
सैराट सिनेमामुळे रिंकूचा स्वःताचा एक चाहता वर्ग निर्माण झाला आहे

Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज