-
ब्लॅक साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊजमध्ये सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य खुलून आलं आहे
-
सोनालीचा हा मोहक अंदाज नेटकऱ्यांनाही भावला आहे
-
सोनाली कुलकर्णी या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसते आहे
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत (सर्व फोटो सौजन्य- सोनाली कुलकर्णी इंस्टाग्राम पेज )
-
सोनालीचा तमाशा लाईव्ह हा सिनेमा मागच्या वर्षी रिलिज झाला होता
-
पांडू या सिनेमातल्या भूमिकेसाठी सोनालीला पुरस्कारही मिळाला
-
काही दिवसांपूर्वीच तिने बस बाई बस या कार्यक्रमातही उपस्थिती दर्शवली होती
-
साडी नेसल्यानंतर सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य खुलून येतं
-
सोनालीला प्रवास करायला खूप आवडतं असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका