-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता स्वानंद केतकर ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतून घराघरात पोहोचला. या मालिकेत तो नील हे पात्र साकारत आहे.
-
स्वानंदने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. ४ जानेवारीला त्याने अक्षता आपटे हिच्याशी साखरपुडा केला.
-
सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.
-
त्याचा फोटोवर कमेंट करत चाहते व सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
स्वानंद व अक्षता गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. एकमेकांबरोबर फोटो ते अनेकदा शेअर करायचे.
-
आता स्वानंद व अक्षताने त्यांच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.
-
त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो: स्वानंद केतकर/ इन्स्टाग्राम)

IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: रोहित शर्माची षटकाराने सुरूवात, भारताकडून गिल-रोहितची जोडी मैदानात