-
८०व्या वार्षिक गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला अभिनेत्री सेलेना गोमेझने उपस्थिती दर्शवली. यावेळी तिने जांभळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता. (Photo by Jordan Strauss/Invision/AP)
-
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात एडी रेडमायन (Photo by Jordan Strauss/Invision/AP)
-
अमेरिकन अभिनेता ग्लेन पॉवेल
(Photo by Jordan Strauss/Invision/AP) -
मेरिकन अभिनेत्री, निर्माती, मुलांची लेखिका आणि कार्यकर्ता जेमी ली कर्टिस (Photo by Jordan Strauss/Invision/AP)
-
अमेरिकन अभिनेत्री आणि एलजीबीटी वकील, लेवहरेन कॉक्स (Photo: Golden Globes/Twitter)
-
अमेरिकन अभिनेत्री मिशेल विल्यम्स
(Photo by Jordan Strauss/Invision/AP) -
रोमन-अमेरिकन अभिनेता सेबॅस्टियन स्टॅन
(Photo by Jordan Strauss/Invision/AP) -
गोल्डन ग्लोब्स २०२३ पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेटवर ज्युनियर एनटीआर (Photo: RRR/Twitter)
-
रेड कार्पेटवर कॅमेऱ्यांसाठी पोझ देताना दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण
(Photo: RRR/Twitter) -
गोल्डन ग्लोब २०२३ पुरस्कार सोहळ्यात दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली (Photo: RRR/Twitter)
-
‘RRR’ मधील ‘नाटू नाटू’ गाण्याने गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याचा खिताब पटकावला आहे. (रामचरण/Instagram)
-
हा पुरस्कार जिंकल्यानंतर ‘आरआरआर’ चित्रपटाची संपूर्ण टीम अतिशय खुश आहे. (रामचरण/Instagram)
Ind Vs Pak : “आता तुझी भुवई जरा…”, शुबमन गिलच्या विकेटनंतर इशारा करणाऱ्या अबरार अहमदवर टीकेचा भडीमार