-
ड्रामा क्वीन अशी ओळख असलेली राखी सावंत सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.
-
राखी सावंतने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीबरोबर निकाह केल्याचे बोललं जात आहे.
-
राखी सावंतने स्वत: तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोत आदिल आणि राखी यांच्या गळ्यात वरमाळा आणि हातात मॅरेज सर्टिफिकेट घेऊन उभी असल्याचे दिसत आहे.
-
या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये लग्नाची तारीख २९ मे २०२२ लिहिलेलं दिसत आहे.
-
त्या दोघांनी २ जुलै २०२२ रोजी लग्नाचे रजिस्ट्रेशन केले आहे.
-
राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
-
या व्हिडीओमध्ये राखी व आदिल एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहे.
-
राखी आणि आदिलचा सात महिन्यांपूर्वी निकाह झाला आहे.
-
राखी सावंतचे हे दुसरं लग्न आहे. २०१९ मध्ये एनआरआय असणाऱ्या रितेशबरोबर लग्न केलं होतं.
-
ते दोघे बिग बॉसच्या रिअॅलिटी शो मध्येही दिसले होते.
-
पण २०२२ मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याचवर्षी राखी आणि आदिलने डेट करण्यास सुरुवात केली.
Champions Trophy Final: भारताच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, यजमान देशात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना