-
बालकलाकार मायरा वायकूळ ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून घराघरात पोहोचली.
-
या मालिकेत परीची भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांची मने जिंकली.
-
मायराचं सोशल मीडियावरही प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. तिने नुकतंच मकर संक्रांत स्पेशल फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोशूटसाठी तिने खास काळ्या रंगाचा खणाचं परकर-पोलकं परिधान केलं आहे.
-
मायराने घातलेल्या ड्रेसवरील पतंगाच्या डिझाइनने लक्ष वेधून घेतलं आहे.
-
हलव्याचे दागिने घालून मायराने छान लूक केला आहे.
-
फोटोसाठी तिने विविध पोझही दिल्या आहेत.
-
मायराच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. (सर्व फोटो: मायरा वायकूळ/ इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”