-
मराठी कलाविश्वातील अक्षया देवधर व हार्दिक जोशी ही लोकप्रिय जोडी २ डिसेंबरला विवाहबंधनात अडकली.
-
हार्दिक-अक्षयाचा लग्नानंतरचा पहिलाच मकर संक्रांतीचा सण आहे.
-
मकर संक्रांतीनिमित्ताने राणादा-पाठकबाईंनी होम मिनिस्टर कार्यक्रमात हजेरी लावली.
-
राणादा-पाठकबाईंनी यासाठी खास काळ्या रंगाचा पेहराव केला होता.
-
काळ्या रंगाची साडी नेसून, केसांत गजरा माळून पाठकबाईंनी पारंपरिक लूक केला होता.
-
तर काळ्या रंगाच्या कुर्त्यात राणादा राजबिंडा दिसत होता.
-
होम मिनिस्टर कार्यक्रमात अक्षया-हार्दिकच्या कुटुंबियांनीही हजेरी लावली.
-
आदेश बांदेकरांनी राणादा-पाठकबाईंसह त्यांच्या कुटुंबियांनाही बोलतं केलं. दिलसखुलास गप्पा मारत होम मिनिस्टारच्या खेळाला जोशी व देवधर कुटुंबियांनी रंगत आणली.
-
अक्षया-हार्दिक व त्यांचे कुटुंबीय.
-
होम मिनिस्टरमधील मकर संक्रांतनिमित्त स्पेशल भागातील हार्दिक-अक्षयाचा गोड क्षण.
-
(सर्व फोटो: झी मराठी/ इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”