-
शाहरुख खानची लेक सुहाना ही आपल्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या स्टारकिड्सपैकी एक स्टारकिड आहे.
-
सध्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत असलेली सुहाना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेत आहे.
-
झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून ती सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे
-
सुहाना अजून अभिनय क्षेत्रात आली नसली तरीही तिचं मोठं फॅन फॉलोईंग आहे.
-
आता नुकतीच ती नो मेकअप लूकमध्ये तिच्या आईबरोबर दिसली.
-
तिचा नो मेकअप लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
-
व्हायरल व्हिडीओत सुहाना गाडीमध्ये बसलेली दिसत असून आईची वाट बघत आहे.
-
यावेळी सुहानाने अजिबात मेकअप केला नव्हता.
-
सुहानाला नो मेकअप लूकमध्ये पाहून नेटकरी आवक् झाले. सुहाना मेकअप केल्यावर जितकी छान दिसते तितकीच छान ती विना मेकअपही दिसते, असं अनेकांनी म्हटलं.
Maharashtra News LIVE Updates : “कायद्याने शिक्षा द्या, पण घर का जाळलं?”, खोक्या भोसलेच्या घरावरून अंजली दमानियांचा सवाल