-
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ ही तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
-
सध्या भगव्या रंगावरून बराच वाद पेटलेला असताना शर्वरीनेही याच रंगातली बिकिनी परिधान केली आहे,
-
पण तिचा हा लूक जरा हटके आहे, आणि चांगलाच चर्चेत आहे.
-
मुंबईतील एका इवेंटमध्ये शर्वरी ने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तिच्या या लूकची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. काहींनी शर्वरीचा हा लूक पाहून तिची उर्फी जावेदशी तुलना केली आहे.
-
केवळ भगव्या रंगाची बिकिनीच नव्हे तर त्यावर तिने त्याच रंगाचं ब्लेझरही घेतलं आहे.
-
तिचा हा हटके लूक चाहत्यांना चांगलाच पसंत पडला आहे.
-
भगव्या बिकिनी आणि ब्लेझरबरोबर तिने दोरीने शिवलेला एक हटके स्कर्टसुद्धा परिधान केला आहे.
-
इवेंटमध्ये शर्वरीबरोबर विजय वर्मा, तमन्ना भाटीया, रसिका दुग्गल यांच्यासारखे कित्येक कलाकारही उपस्थित आहेत.
-
शर्वरी संपूर्ण इवेंटमध्ये हा तिचा ड्रेस उत्तमरीत्या कॅरी केला. (फोटो सौजन्य : शर्वरी वाघ / इन्स्टाग्राम)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं