-
आशा भोसले या बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय आणि प्रतिष्ठित गायिका आहेत.
-
१९४८ साली त्यांनी आपल्या गायन करियरला सुरुवात केली. अनेक भाषांमधील त्यांच्या गाण्यांनी चाहत्यांना भुरळ पाडली.
-
मात्र आशा भोसले यांच्याप्रमाणेच त्यांची नातदेखील अतिशय सुंदर गायिका आहे. त्यांच्या नातीचं नाव ‘जनाई भोसले’ आहे.
-
जनाईचा जन्म १६ जानेवारी २००२ साली झाला असून इतक्या लहान वयातच तिने आपल्या कामाने सर्वांचंच मन जिंकलं आहे.
-
सौंदर्याच्या बाबतीत जनाई सध्याच्या घडीच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकेल.
-
जनाई आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे फोटो पोस्ट करत असते.
-
जनाईने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांसाठी गायन केले आहे.
-
आपल्या सौंदर्यानेच नाही, तर आपल्या आवाजानेही जनाईने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. (सर्व फोटो: zanaibhosle/Instagram)

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल