-
केएल राहुल व अथिया शेट्टी सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर लग्न करणार आहेत.
-
अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरने जुहू येथील घरी आनंद आहुजाशी लग्न केलं होतं.
-
यामी गौतमने हिमालच प्रदेशमधील मंडी इथं राहत्या घरी आदित्य धरशी लग्नगाठ बांधली होती.
-
करीना कपूर व सैफ अली खान यांनी वांद्रेतील घरी लग्नगाठ बांधली होती.
-
सोहा अली खानने घरीच कुणाल खेमूशी लग्न केलं होतं.
-
अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूरने जुहू येथील घरी लग्न केलं होतं.
-
फरहान अख्तर व शिबानी दांडेकरने खंडाळा येथील फार्महाऊसवर लग्न केलं होतं.
-
दिया मिर्झाने वैभव रेखीशी मुंबईतील घरीच लग्न केलं होतं.
-
रणबीर-आलियाने गेल्या वर्षी राहत्या घरीच लग्नगाठ बांधली.
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई