-
बॉलिवूडमध्ये आता एकामागोमाग एक स्टार्स कीड्स चित्रपटातून पदार्पण करणार आहेत. टीप टीप बरसा पानी रविना टंडनची लेक आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
-
रविना टंडनने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. तिची लेक राशा थडानी तिच्या इतकीच दिसायला सुंदर आहे
-
आमन देवगण हा अजय देवगणची बहीण नीलम देवगणचा मुलगा आहे.
-
राशाचा जन्म १६ मार्च २००५ साली झाला असून तिने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलमधून आपले शालेय शिक्षण घेतले आहे.
-
गाणे, वाद्य वाजनाच्या बरोबरीने तायक्वांदोमध्येही या स्टार किडचा ब्लॅक बेल्ट आहे.
-
राशाचे आतच सोशल मीडियावर २ लाख ६० हजार फॉलवर्स झाले आहेत.
-
राशा सोशल मीडियावर सक्रीय असते. तिच्या गाण्याचे आणि वाद्य वाजवतानाचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत.
-
नुकतीच तिने ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीचा आनंद लुटला होता.
-
रविना टंडनने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. तिची लेक राशा थडानी तिच्या इतकीच दिसायला सुंदर आहे.फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम राशा थडानी
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न