-
शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांचं अफेअर ८०च्या दशकात प्रचंड गाजलं होतं.
-
त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं, दोघे ७ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.
-
दोघेही लग्न करतील, असं म्हटलं जात होतं. पण शत्रुघ्न सिन्हा यांनी रीना रॉयशी ब्रेकअप केलं.
-
शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम सिन्हाशी लग्न केलं.
-
पण, पूनमशी लग्न करण्याबद्दल शत्रुघ्न यांनीच रीना रॉयला सांगितलं होतं.
-
तेव्हा रीना रॉय म्हणाल्या होत्या की “पूनमशी लग्न करत असशील तर माझी हरकत नाही. पण जर तू इतर कुणाशी लग्न केलंस, तर मी तुला मारून टाकेन.”
-
खुद्द शत्रुघ्न सिन्हा यांनी हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता.
-
रीना खूप समजदार आणि शांत महिला असल्याचं यावेळी शत्रुघ्न सिन्हांनी सांगितलं होतं.
-
शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम सिन्हा यांच्याशी लग्न केलं.
-
त्यानंतर रीना रॉय यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसिन खानशी लग्नगाठ बांधली होती.
-
त्यानंतर करिअर सोडून रीना रॉय पतीबरोबर पाकिस्तानला गेल्या होत्या.
-
रीना आणि शत्रुघ्न यांनी एकमेकांवर प्रेम असतानाही ब्रेकअपचा निर्णय घेतला होता.
-
शत्रुघ्न आपल्या करिअरमध्ये रमले, पण रीना यांचं आयुष्य चढ-उतारांनी भरलेलं राहिलं.
-
रीना यांचा पतीशी घटस्फोट झाला. नंतर मुलीच्या कस्टडीसाठी त्यांना शत्रुघ्न सिन्हांनी मदत केली होती.
-
(फोटो – सोशल मीडिया व जनसत्ता)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख