-
अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या लग्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
-
आज अथिया व राहुल विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
या शाही विवाहसोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.
-
सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर हा विवाहसोहळा पार पडेल.
-
या फार्म हाऊसचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
फोटो पाहता डेकोरेशनसाठी सुनील शेट्टीने अवाढव्य खर्च केला असल्याचं दिसत आहे.
-
तसेच आकर्षक रोषणाई, फुलांनी या फार्म हाऊसची सजावट करण्यात आली आहे.
-
अथिया व राहुलच्या लग्नाला फक्त १०० लोक उपस्थित राहणार आहेत.
-
तर रिसेप्शन सोहळ्याला जवळपास तीन हजार पाहुणे येणार असल्याची चर्चा आहे.
-
कलाक्षेत्रासह क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज मंडळी या विवाहसोहळ्याला उपस्थित राहतील.
-
तसेच लग्नामध्ये आलेल्या पाहुण्यांना कोणत्याही प्लेटमध्ये जेवण वाढण्यात येणार नाही. केळीच्या पाणांमध्ये पाहुणे मंडळींना जेवण देण्यात येणार आहे.
-
आज ४ वाजता अथिया व राहुलचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडेल.

११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य