-
पठाणमध्ये आपण झळकणार असल्याचं रचेलने सांगितलं आहे
-
रेचल या पठाण या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. एका मुलाखतीत तिनेच ही माहिती दिली
-
पठाणचं ऑडिशन देण्यासाठी मी दिल्लीत आले होते असं रचेलने सांगितलं
-
रचेल म्हणाली या वर्षीचा ख्रिसमसही भारतात साजरा केला
-
रेचल एन मुलीन्स या अभिनेत्रीने हॅपी एंडिग्स आणि द लीग सारख्या शोमध्ये काम केलं आहे
-
रेचलने सोनी लिव्हच्या एका वेबसीरिजमध्येही काम केलं आहे
-
रेचल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे
-
रेचलने इंस्टाग्रामवर तिचे एकाहून एक हॉट फोटो पोस्ट केले आहेत
-
रेचलचा आणखी एक हॉट आणि तेवढाच बोल्ड अंदाज
-
रेचलने १२ व्या वर्षी आपलं करिअर सुरू केलं होतं, १९ व्या वर्षी तिने पहिला फॅशन शो केला होता.
