-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात ही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
-
वनिता खरातने काही महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाहिररित्या प्रेमाची कबुली दिली होती.
-
सुमित लोंढे असे वनिताच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. आता लवकरच ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
आता वनिताने तिच्या प्री-वेडिंग शूटचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
वनिता आणि सुमितचे हे प्री-वेडिंग फोटोशूट सध्या चांगलेच चर्चेत आहे.
-
वनिता आणि सुमित लोंढे यांनी रोमँटिक फोटो शेअर करत दिलेल्या कॅप्शननेही लक्ष वेधले आहे.
-
वनिताने सुमितला लिप किस करतानाचा फोटो पोस्ट केला आहे.
-
वनिता आणि सुमित येत्या २ फेब्रुवारी २०२३ ला लग्न करणार आहेत.
-
वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे.
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही