-
ब्राऊन ओपन साडीतला जान्हवी कपूरचा लुक पाहून नेटकऱ्यांना सत्यम शिवम सुंदरम सिनेमातली झीनत आमान आठवली आहे
-
ब्राऊन ओपन साडी आणि नाकात नथ हा लुक अगदी झीनत आमान यांच्यासारखाच आहे असं लोक म्हणत आहेत
-
जान्हवी कपूर या फोटोंमध्ये भलतीच हॉट दिसते आहे
-
जान्हवी कपूर ही अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आहे, तिने धडक सिनेमातून पदार्पण केलं
-
धडक हा सिनेमा मराठीतल्या सैराट सिनेमाचा रिमेक होता, हा सिनेमा रिलिज होण्याआधीच श्रीदेवीचा मृत्यू झाला
-
जान्हवीने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे
-
सोशल मीडियावर जान्हवी खूप सक्रिय आहे, ती कायममच तिचे फोटो पोस्ट करत असते
-
जान्हवीचा हा हॉट अंदाजही नेटकऱ्यांना भावला आहे
-
जान्हवी कपूरच्या चेहऱ्यात बऱ्याचदा श्रीदेवीची झलक दिसते
-
जान्हवी कपूरचा आणखी एक खास लुक आणि स्टायलिश अंदाज
-
जान्हवीचे हे फोटो पाहूनही नेटकरी फिदा झाले आहेत
-
या फोटोंमध्येही जान्हवी खूप सुंदर दिसते आहे
-
जान्हवीने नुकतीच कपिल शर्मा शो मध्ये उपस्थिती लावली होती
