-
सध्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. चित्रपट जितका चर्चेत आहे तितकेच चर्चेत त्यावर तयार झालेले मीम्सही चर्चेत आहेत.
-
या चित्रपटाच्या संबंधित अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
-
या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी अनेकांकडून केली जात होती, परंतु तरीही हा चित्रपट चित्रपटगृहात उत्तम कामगिरी करताना दिसत आहे.
-
या चित्रपटातील सलमान खानचा कॅमिओ हे सर्वांसाठीच एक मोठं सरप्राईज होतं. त्याचा कमिओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. त्यावरही मीम तयार करण्यात आलं आहे.
-
पठाण प्रदर्शित झाला त्याच सुमारास कंगना राणौतचं ट्विटरवर पुनरागमन झालं. मात्र याबाबत कोणीही रस दाखवलं नाही. याबाबतही एक मीम तयार झालं आहे.
-
या चित्रपटात लक्ष वेधून घेतलं ते शाहरुख खानच्या बॉडीने. परंतु त्याची ही शरीरयष्टी प्रेक्षकांना फारशी भावली नाही. त्याचा चेहरा लहान आणि बाकी शरीर त्या मानाने मोठं दिसतंय असं अनेक जण म्हणाले.
-
शाहरुख खानचा चेहरा दुसऱ्याच माणसाचा शरीराला व्हीएफएक्सने जोडला यावरही अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.
-
सलमान खानने या चित्रपटात केमिओ केल्यानंतर त्याच्या टायगर तीन या चित्रपटात शाहरुख खान ही केमिओ करताना दिसेल असे चाहते मीम्स मधून सांगत आहेत.
-
तर एका नेटकर्याने ट्विटरवर लिहिलं की, पहिल्याच दिवशी तुम्ही ७५ कोटींची कमाई केलीत प्रत्येक व्यक्तीला एक एक कोटी दिले तर ७५ जण कोट्यधीश होतील.

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?