-
अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगणने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वीच चर्चेत राहायला सुरुवात केली आहे.
-
अनेकदा ती विविध पार्ट्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असते. पण दरवेळी तिने परिधान केलेले कपडे चर्चेचा विषय ठरतात.
-
अजय आणि काजोलची लेक न्यासाच्या २०२२ च्या ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टीमधील बोल्ड लूकने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. यावेळी तिचे आणि बिझनेसमनचा मुलगा ओरहान अवत्रमणीबरोबरचे मिठी मारून काढलेले फोटो प्रचंड व्हायरल झाले होते.
-
त्या तिच्या ग्लॅमरस स्टाईलनंतर काही दिवसांपूर्वी ती काजोलबरोबर पंजाबी ड्रेस आणि सध्या लूकमध्ये सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी आली होती. तर आता ती पुन्हा एकदा संस्कारी लूकमध्ये दिसली.
-
आता तिचा नो मेकअप लूक व्हायरल झाला आहे. पण तिला विना मेकअप ओळखणंही नेटकऱ्यांना कठीण झालं आहे
-
ती नुकतीच वडिलांसोबत विमानतळावर दिसली. यावेळी ती गुलाबी फुल स्लीव्ह टॉप आणि जीन्स परिधान केली होती.
-
न्यासाचा बदललेला लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ओरीबरोबर असताना ग्लॅमरस लूक आणि आई-वडिलांबरोबर असताना अंगभर कपडे असा न्यासाचा बदलणार लूक पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
-
अजय देवगणबरोबरचा तिचा विमानताळावरचा व्हिडीओ पाहून लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा ती ट्रोल होत आहे.
-
अनेकांनी या व्हायरल फोटो आणि व्हिडीओवर कमेंट्स करत “विना मेकअप ही न्यासा असेल असं ओळखताही नाहीये,” असं लिहीलं.

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स