-
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या कामामुळे सतत चर्चेत असतात.
-
काही दिवसांपूर्वीच त्यांचं ‘मुड बना लिया’ हे गाणं प्रदर्शित झालं.
-
या गाण्याला प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळाला.
-
सुरुवातीला या गाण्यावरुन बऱ्याच चर्चा रंगल्या. पण नंतर मात्र काहींनी अमृता यांच्या या गाण्याच कौतुकही केलं.
-
अमृता यांच्या गाण्याबरोबरच त्यांच्या ड्रेसिंग स्टाइलचीही सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसते.
-
आताही त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
यावेळी अमृता यांनी वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता.
-
गुलाबी रंगाचं टीशर्ट व त्यावर मल्टी कलर पँट अमृता यांनी परिधान केली होती.
-
त्यांच्या या ड्रेसिंग स्टाइलमुळे त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
-
असे कपडे परिधान करणं तुम्हाला शोभत नाही, फॅशनच्या नावाखाली नीट फॅशन करा, ड्रेस थोडा चांगला परिधान करायला हवा होता अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”