-
ममता कुलकर्णी ही ९० च्या दशकातली एकदम लोकप्रिय अभिनेत्री होती, तिच्या खास लुकसाठीही ती ओळखली जात होती
-
ममता कुलकर्णीने सलमान खान, अक्षय कुमार, गोविंदा, सनी देओल यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे
-
करण अर्जुनमध्ये तिने काम केलं आहे त्यात ती सलमानसोबत होती
-
बाझी या सिनेमात ममता कुलकर्णीने आमीरसोबत काम केलं आहे
-
चायना गेट या सिनेमातलीही ममताने केलेली भूमिका चर्चेत होती
-
९० च्या दशकातली बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ममता कुलकर्णी ओळखली जाते
-
ममता कुलकर्णीला तिचे चित्रपट येत असाताना अपार प्रसिद्धी मिळाली होती
-
परफेक्ट फिगर आणि हॉटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या ममताला आज ओळखणंही कठीण झालं आहे
-
ममता कुलकर्णीचा हा फोटो पाहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आम्ही काय म्हणतो आहोत
-
ड्रग माफिया विक्की गोस्वामीसोबत लग्न केल्याने ममताच्या करिअरला उतरती कळा लागली.
-
आता सोशल मीडियावर तिचे जे फोटो येत आहेत त्यात तिला ओळखणंही कठीण झालं आहे
-
एकेकाळी एकदम सुंदर दिसणारी ममता आता ओळखू येत नाही
-
एकेकाळी खूप ग्लॅमरस असलेली ममता कुलकर्णी आता वयाच्या पन्नाशीत अतिशय वेगळीच दिसते
