-
२००१ प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.
-
आता जवळपास २१ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या चांगलीच चर्चा आहे.
-
‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन आकारलं हे समोर आलं आहे.
-
या चित्रपटासाठी सिमरत कौर हिने ८० लाख रुपये आकारले आहेत.
-
उत्कर्ष शर्मा याने ‘गदर’ चित्रपटात सनी देओलच्या मुलाची भूमिका साकारली होती. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात काम करण्यासाठी त्याने १ कोटी फी घेतली आहे.
-
मनीष वाधवा यांनी या चित्रपटात काम करण्यासाठी ६० लाख रुपये मानधन घेतलं आहे.
-
गौरव चोप्रा याने या चित्रपटात काम करण्यासाठी २५ लाख रुपये आकारले आहेत.
-
अमीषा पटेलने या चित्रपटात काम करण्यासाठी २ कोटी मानधन घेतलं.
-
तर पुन्हा एकदा तारा सिंगची भूमिका साकारण्यासाठी सनी देओलने ५ कोटी फी आकारली.

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे