-
सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या रिसेप्शनला बॉलिवूडकरांनी हजेरी लावली.
-
कियारा आणि सिद्धार्थने आज मुंबईत रिसेप्शनचं आयोजन केलं.
-
रिसेप्शनमधील दोघांचा हटके लूक खूप चर्चेत आहे.
-
सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या रिसेप्शनला नितू कपूर उपस्थित राहिल्या.
-
सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या रिसेप्शनला रोहित शेट्टीची हजेरी…
-
सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या रिसेप्शनला शिमरी साडीमध्ये आलिया भट्टची हजेरी.
-
आलिया भट्ट व अयान मुखर्जी पोज देताना
-
सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या रिसेप्शनमधील मल्होत्रा कुटुंबियांचा फॅमिली फोटो
-
सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या रिसेप्शनला अजय देवगण व काजोलही पोहोचले.
-
दोघांनी मिठी मारून कियारा-सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या.
-
यावेळी ते गप्पा मारतानाही दिसले.
-
सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या रिसेप्शनला कृतिका सेंगर-निकेतन धीर पोहोचले.
-
सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या रिसेप्शनला अभिषेक बच्चनची हजेरी.
-
सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या रिसेप्शनला फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा
-
सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या रिसेप्शनला विद्या बालनने पती सिद्धार्थ रॉय कपूरबरोबर हजेरी लावली.
-
सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या रिसेप्शनला इशान खट्टर पोहोचला.
-
सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या रिसेप्शनला अनुपम खेर यांची उपस्थिती.
-
सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या रिसेप्शनला आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. (सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”