-
तारे जमीन पर या सिनेमातला इशान अवस्थी अर्थात दर्शिल सफारी हा गोंडस मुलगा आठवतो आहे ना? (सर्व फोटो सौजन्य- दर्शिल सफारी इंस्टाग्राम पेज)
-
दर्शिलच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. त्याने आमीर खान सोबत केलेलं काम लोकांना खूप आवडलं होतं
-
दर्शिलने या सिनेमात डिसलेक्सिया झालेल्या विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती.
-
दर्शिल इंस्टाग्रामवर चांगलाच सक्रिय आहे
-
हाच इशान अवस्थी अर्थात दर्शिल सफारी आता मोठा झाला आहे
-
बरोबर तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.. पण हाच दर्शिल सफारी आहे
-
दर्शिलचे हे फोटो व्हायरल होत आहेत, अनेकजण म्हणत आहेत की आम्ही तुला ओळखलंच नाही
-
दर्शिल आता २५ वर्षांचा झाला आहे त्याचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
-
दर्शिल सफारीचा लुक लहानपणीपेक्षा खूपच बदलला आहे. त्याच्या फोटोंची चर्चा होते आहे
-
दर्शिल कायमच त्याचे विविध फोटो पोस्ट करत असतो.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल